A tribute to 'Vinda', who wrote-
देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरूनहिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडूनछातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडूनवेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठीप्रुथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडूनपिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडूनतुकोबाची माळ
घ्यावीदेनारयाने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवसदेणार्याचे हात घ्यावे !
-विंदा करंदीकर
Comments
Post a Comment