Skip to main content

Posts

Showing posts with the label modern democracy

तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं हास्य

केवळ काहीतरी रोज लिहायचं म्हणून लिहिणारे असे कितीक असतील आणि मनातलं कागदावर ओथंबून देण्यासाठी लिहिणारे किती असतील? नुसती उगाच आकडेमोड नकोच. हल्ली लोकांना फार लवकर राग येतो आणि तो लवकर व्यक्त सुद्धा होतो. तर्कावरून सुरु झालेला प्रवास तर्कशुद्ध विवेचनावरच थांबतो असं तर अजिबातच होत नाही. काल एका मराठी वृत्त वाहिनीवर हैदराबाद मध्ये कन्हैया कुमार वर चप्पल फेकली गेली त्यावर चर्चासत्र बघितलं. इतके खुजे लोक राजकारणात आहेत आणि असं विषारी राजकारण करतात हे बघून वाईट तर वाटलच पण आपल्या देशाच्या गौरवशाली परंपरेबद्दल ह्या लोकांच्या मनात किती भ्रामक समजुती आहेत, याचादेखील प्रत्यय आला.  मुळातच विद्यार्थी चळवळ हि काही आज किंवा काल सुरु झालेली चळवळ नाही. तिला देखील काही इतिहास आहेच. आजच्या राजकारणात मुरलेली मंडळी जेव्हा इतका विखारी विद्यार्थी द्वेष व्यक्त करतात तेव्हा आश्चर्यापेक्षा त्यांची मला कीवच जास्त येते. एका विद्यार्थ्याने तुम्हाला एवढं जेरीस आणलं आहे कि त्याच्यावर तुम्ही आता चप्पल देखील फेकतात, त्याला जीवे मारायची धमकी देतात, हात पाय तोडणे यासारख्या फुटकळ घोषणा करतात आणि त्याला तु...

Rang de Basanti again please!

2006- second year of Architecture school. I am tempted to go back to those days and write about them. Rang De Basanti was released and what euphoria it created! I remember youngsters beaming with pride and a renewed sense of patriotism, speaking up in college projects about their nation as it belonged to them. I don't know how they viewed their country prior to the movie's release. What I remember is students debating in excited tones about nationalism and inequality. That was rare. The songs were played at all public functions and it was suddenly cool to be a rebel. BE A REBEL was the cry. The Right to Information Act was passed in 2005 and it ushered a new wave of keeping tab on government affairs. So many things changed. Social media was introduced. Students got hooked to websites like orkut. Every other student in my school would be in the computer lab after school hours to connect via orkut. The concept of online friends and friendship seemed cool and the 'in thi...